प्रेषितांची कार्यं ५:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ तेव्हा पेत्र तिला म्हणाला: “तुम्ही दोघांनी मिळून यहोवाच्या* पवित्र शक्तीची परीक्षा पाहायचं का ठरवलं? बघ! ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरलं ते दाराजवळच आहेत आणि ते तुलाही बाहेर नेतील.”
९ तेव्हा पेत्र तिला म्हणाला: “तुम्ही दोघांनी मिळून यहोवाच्या* पवित्र शक्तीची परीक्षा पाहायचं का ठरवलं? बघ! ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरलं ते दाराजवळच आहेत आणि ते तुलाही बाहेर नेतील.”