लूक २०:१९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ खरंतर, शास्त्री आणि मुख्य याजक यांना त्याच वेळी त्याला पकडायची इच्छा होती. कारण त्याने हे उदाहरण आपल्यालाच मनात ठेवून दिलं हे त्यांना माहीत होतं. पण ते लोकांना घाबरत होते.+
१९ खरंतर, शास्त्री आणि मुख्य याजक यांना त्याच वेळी त्याला पकडायची इच्छा होती. कारण त्याने हे उदाहरण आपल्यालाच मनात ठेवून दिलं हे त्यांना माहीत होतं. पण ते लोकांना घाबरत होते.+