१४ हो, तुम्ही त्या पवित्र आणि नीतिमान माणसाला नाकारलं आणि त्याच्याऐवजी खुनी असलेल्या एका माणसाची मागणी केली.+ १५ आणि जो जीवन देणारा मुख्य प्रतिनिधी+ होता, त्याला तुम्ही ठार मारलं. पण देवाने त्याला मेलेल्यांतून उठवलं आणि आम्ही या गोष्टीचे साक्षीदार आहोत.+