प्रेषितांची कार्यं २०:२० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २० शिवाय, तुमच्या हिताच्या कोणत्याही गोष्टी तुम्हाला सांगण्यापासून, तसंच सार्वजनिक रीत्या+ आणि घरोघरी+ शिकवण्यापासून मी माघार घेतली नाही.
२० शिवाय, तुमच्या हिताच्या कोणत्याही गोष्टी तुम्हाला सांगण्यापासून, तसंच सार्वजनिक रीत्या+ आणि घरोघरी+ शिकवण्यापासून मी माघार घेतली नाही.