५ पण स्वर्गदूत त्या स्त्रियांना म्हणाला: “घाबरू नका, कारण ज्याला वधस्तंभावर मृत्युदंड देण्यात आला, त्या येशूला तुम्ही शोधत आहात हे मला माहीत आहे.+ ६ तो इथे नाही कारण त्याने सांगितल्याप्रमाणे त्याला उठवण्यात आलंय.+ या, आणि त्याला जिथे ठेवण्यात आलं होतं ती जागा पाहा.