दानीएल ८:१, २ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ बेलशस्सर+ राजाच्या शासनकाळाच्या तिसऱ्या वर्षी मला, दानीएलला, आणखी एक दृष्टान्त दिसला.+ २ मी एलाम+ प्रांतातल्या शूशन*+ राजवाड्यात* होतो. मी तो दृष्टान्त उलई नदीजवळ* पाहिला.
८ बेलशस्सर+ राजाच्या शासनकाळाच्या तिसऱ्या वर्षी मला, दानीएलला, आणखी एक दृष्टान्त दिसला.+ २ मी एलाम+ प्रांतातल्या शूशन*+ राजवाड्यात* होतो. मी तो दृष्टान्त उलई नदीजवळ* पाहिला.