योएल २:२८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २८ मग मी माझी पवित्र शक्ती* सर्व प्रकारच्या माणसांवर ओतीन,+आणि तुमची मुलं आणि तुमच्या मुली भविष्यवाण्या करतील,तुमच्यातली वृद्ध माणसं स्वप्नं पाहतील,आणि तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील.+
२८ मग मी माझी पवित्र शक्ती* सर्व प्रकारच्या माणसांवर ओतीन,+आणि तुमची मुलं आणि तुमच्या मुली भविष्यवाण्या करतील,तुमच्यातली वृद्ध माणसं स्वप्नं पाहतील,आणि तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील.+