५२ तुमच्या पूर्वजांनी ज्याचा छळ केला नाही, असा एक तरी संदेष्टा आहे का?+ खरोखर, ज्यांनी त्या नीतिमान माणसाच्या येण्याबद्दल पूर्वीपासून घोषित केलं, त्यांना तुमच्या पूर्वजांनी ठार मारलं.+ आणि आता तुम्ही त्या नीतिमान माणसाचा विश्वासघात करणारे आणि त्याची हत्या करणारे ठरला आहात.+