४२ कारण स्तोत्रांच्या पुस्तकात दावीदने स्वतःच असं म्हटलं होतं, ‘यहोवा* माझ्या प्रभूला म्हणाला: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखालचं आसन करेपर्यंत ४३ माझ्या उजव्या हाताला बस.”’+
१२ या माणसाने मात्र पापांकरता सर्वकाळासाठी एकदाच बलिदान अर्पण केलं आणि तो देवाच्या उजवीकडे बसला आहे.+१३ तेव्हापासून तो त्या वेळेची वाट पाहत आहे, जेव्हा त्याच्या शत्रूंना त्याच्या पायांसाठी आसन केलं जाईल.+