लूक १९:११ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११ ते या गोष्टी ऐकत होते, तेव्हा त्याने आणखी एक उदाहरण सांगितलं. तो यरुशलेमजवळ असल्यामुळे आणि देवाचं राज्य लगेचच प्रकट होणार आहे असा त्यांचा समज असल्यामुळे+ त्याने हे उदाहरण सांगितलं. लूक २४:२१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २१ पण हाच माणूस इस्राएलची सुटका करेल अशी आमची आशा होती.+ शिवाय, या सगळ्या गोष्टी घडल्यानंतरचा आजचा तिसरा दिवस आहे.
११ ते या गोष्टी ऐकत होते, तेव्हा त्याने आणखी एक उदाहरण सांगितलं. तो यरुशलेमजवळ असल्यामुळे आणि देवाचं राज्य लगेचच प्रकट होणार आहे असा त्यांचा समज असल्यामुळे+ त्याने हे उदाहरण सांगितलं.
२१ पण हाच माणूस इस्राएलची सुटका करेल अशी आमची आशा होती.+ शिवाय, या सगळ्या गोष्टी घडल्यानंतरचा आजचा तिसरा दिवस आहे.