-
फिलिप्पैकर २:९-११पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
९ याच कारणामुळे, देवाने एक श्रेष्ठ स्थान देऊन त्याचा गौरव केला+ आणि त्याच्यावर कृपा करून इतर सगळ्या नावांपेक्षा महान असलेलं नाव त्याला बहाल केलं.+ १० हे यासाठी, की स्वर्गात, पृथ्वीवर आणि जमिनीखाली असलेल्यांपैकी* प्रत्येकाने येशूच्या नावाने गुडघे टेकावेत.+ ११ आणि देव जो आपला पिता, त्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू असल्याचं उघडपणे मान्य करावं.+
-