-
यहेज्केल ३३:११पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
११ म्हणून त्यांना म्हण: ‘सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, “मी माझ्या जीवनाची शपथ घेऊन सांगतो, जेव्हा एखादा दुष्ट माणूस मरतो तेव्हा मला आनंद होत नाही.+ उलट, तो आपला दुष्ट मार्ग सोडतो+ आणि जिवंत राहतो तेव्हा मला आनंद होतो.+ म्हणून मागे वळा! आपल्या दुष्ट मार्गांपासून मागे फिरा!+ कारण हे इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांनो! तुम्ही उगीचच आपला जीव का गमावता?”’+
-