निर्गम १९:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ जर आता तुम्ही माझं काळजीपूर्वक ऐकलं आणि माझ्या कराराचं पालन केलं, तर तुम्ही सर्व राष्ट्रांमधून माझी खास प्रजा* व्हाल,+ कारण सबंध पृथ्वी माझ्या मालकीची आहे.+ स्तोत्र ९४:१४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ कारण यहोवा आपल्या लोकांना सोडून देणार नाही,+तो आपल्या वारशाचा त्याग करणार नाही.+
५ जर आता तुम्ही माझं काळजीपूर्वक ऐकलं आणि माझ्या कराराचं पालन केलं, तर तुम्ही सर्व राष्ट्रांमधून माझी खास प्रजा* व्हाल,+ कारण सबंध पृथ्वी माझ्या मालकीची आहे.+