-
२ करिंथकर ३:१४, १५पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१४ पण त्या लोकांची बुद्धी मंद झाली होती.+ खरं पाहिलं, तर आजपर्यंत जेव्हाही जुन्या कराराचं वाचन केलं जातं, तेव्हा त्यांचं हृदय पूर्वीसारखंच पडद्याने झाकलेलं असतं.+ कारण तो पडदा फक्त ख्रिस्ताद्वारे काढून टाकला जातो.+ १५ खरंतर, आजही जेव्हा जेव्हा मोशेची लिखाणं वाचली जातात,+ तेव्हा तेव्हा त्यांचं हृदय जणू पडद्याने झाकलेलं असतं.+
-