२३ त्याने गौरवासाठी ज्यांना आधीच तयार केलं, त्या दयेच्या भांड्यांवर मोठ्या प्रमाणात आपला गौरव प्रकट करण्यासाठी जर त्याने असं केलं असेल, तर काय?+ २४ त्याने दयेच्या त्या भांड्यांना म्हणजेच आपल्याला फक्त यहुद्यांमधूनच नाही, तर राष्ट्रांमधूनही बोलावलं.+