-
इफिसकर ३:५, ६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
५ पूर्वीच्या पिढ्यांमध्ये हे रहस्य माणसांना कळवण्यात आलं नव्हतं, जसं ते आज देवाच्या पवित्र शक्तीद्वारे* पवित्र प्रेषितांना आणि संदेष्ट्यांना प्रकट करण्यात आलं आहे.+ ६ ते असं, की विदेशी लोकांनीही ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात यावं आणि आनंदाच्या संदेशाद्वारे सहवारस आणि एकाच शरीरातले अवयव,+ तसंच, आमच्यासोबत अभिवचनाचे भागीदार व्हावं.
-