प्रेषितांची कार्यं ७:५१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५१ हृदय आणि कानांची सुंता न झालेल्या अडेल वृत्तीच्या माणसांनो, तुम्ही नेहमीच पवित्र शक्तीचा* प्रतिकार करत आला आहात. तुमच्या पूर्वजांनी जसं केलं तसंच तुम्हीही करता.+
५१ हृदय आणि कानांची सुंता न झालेल्या अडेल वृत्तीच्या माणसांनो, तुम्ही नेहमीच पवित्र शक्तीचा* प्रतिकार करत आला आहात. तुमच्या पूर्वजांनी जसं केलं तसंच तुम्हीही करता.+