२ करिंथकर ७:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ म्हणूनच प्रिय बांधवांनो, आपल्याला ही अभिवचनं मिळाली असल्यामुळे+ आपण शरीराला आणि मनाला दूषित करणाऱ्या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला शुद्ध करू या+ आणि देवाची भीती बाळगून दिवसेंदिवस आणखी पवित्र होऊ या. १ पेत्र १:१५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ याउलट, ज्या पवित्र देवाने तुम्हाला बोलावलं आहे, त्याच्यासारखं तुम्हीसुद्धा आपल्या सर्व वागणुकीत पवित्र व्हा.+
७ म्हणूनच प्रिय बांधवांनो, आपल्याला ही अभिवचनं मिळाली असल्यामुळे+ आपण शरीराला आणि मनाला दूषित करणाऱ्या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला शुद्ध करू या+ आणि देवाची भीती बाळगून दिवसेंदिवस आणखी पवित्र होऊ या.
१५ याउलट, ज्या पवित्र देवाने तुम्हाला बोलावलं आहे, त्याच्यासारखं तुम्हीसुद्धा आपल्या सर्व वागणुकीत पवित्र व्हा.+