इफिसकर ४:२३, २४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ म्हणून तुमच्या मनोवृत्तीत* सतत बदल करत राहा, म्हणजे तुमच्यात एक नवीन मनोवृत्ती उत्पन्न होईल.+ २४ आणि देवाच्या इच्छेप्रमाणे निर्माण करण्यात आलेलं नवीन व्यक्तिमत्त्व धारण करा.+ हे व्यक्तिमत्त्व खऱ्या नीतिमत्त्वावर आणि एकनिष्ठेवर आधारित आहे.
२३ म्हणून तुमच्या मनोवृत्तीत* सतत बदल करत राहा, म्हणजे तुमच्यात एक नवीन मनोवृत्ती उत्पन्न होईल.+ २४ आणि देवाच्या इच्छेप्रमाणे निर्माण करण्यात आलेलं नवीन व्यक्तिमत्त्व धारण करा.+ हे व्यक्तिमत्त्व खऱ्या नीतिमत्त्वावर आणि एकनिष्ठेवर आधारित आहे.