वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • नीतिवचनं १६:१८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ गर्व झाला की नाश ठरलेला;

      घमेंडी वृत्ती आली, की माणूस अडखळतो.+

  • गलतीकर ६:३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३ कारण, काहीही नसताना जर आपण काहीतरी आहोत असा कोणी विचार करत असेल,+ तर तो स्वतःलाच फसवत आहे.

  • १ पेत्र ५:५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५ त्याच प्रकारे तरुणांनो, वडीलधाऱ्‍या माणसांच्या* अधीन राहा.+ पण, तुम्ही सगळेच एकमेकांशी नम्रतेने वागत जा.* कारण देव गर्विष्ठांचा विरोध करतो, पण नम्र लोकांवर तो अपार कृपा करतो.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा