-
१ पेत्र ४:१०, ११पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१० आपण वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त होणारी देवाची अपार कृपा मिळालेले कारभारी आहोत.+ त्यामुळे, चांगले कारभारी या नात्याने, प्रत्येकाला ज्या प्रमाणात दान मिळालं आहे, त्याप्रमाणे त्याने ते इतरांच्या सेवेसाठी उपयोगात आणावं. ११ जर कोणी बोलत असेल, तर त्याने देवाची वचनं बोलत असल्याप्रमाणे बोलावं; जर कोणी सेवा करत असेल, तर देव पुरवत असलेल्या सामर्थ्याने सेवा करत असल्याप्रमाणे त्याने ती करावी.+ यामुळे सर्व गोष्टींत येशू ख्रिस्ताद्वारे देवाचा गौरव होईल.+ गौरव आणि सामर्थ्य सदासर्वकाळ त्याचंच आहे. आमेन.
-