१७ पण वरून येणारी बुद्धी ही सर्वात आधी शुद्ध,+ मग शांतिप्रिय,+ समजूतदार,+ आज्ञाधारक, दया आणि चांगल्या फळांनी परिपूर्ण,+ सर्वांना समान लेखणारी*+ आणि निष्कपट असते.+
२२ तुम्ही सत्याचं पालन करण्याद्वारे स्वतःला शुद्ध केलं आहे. आणि यामुळे तुम्ही निष्कपट मनाने बंधुप्रेम दाखवता.+ म्हणून, आता एकमेकांवर शुद्ध मनाने जिवापाड प्रेम करत राहा.+