फिलिप्पैकर २:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ भांडखोर वृत्तीने+ किंवा अहंकाराने कोणतीही गोष्ट करू नका,+ तर नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा.+
३ भांडखोर वृत्तीने+ किंवा अहंकाराने कोणतीही गोष्ट करू नका,+ तर नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा.+