-
लूक २२:२४-२६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२४ त्याच वेळी, आपल्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोणाला मानलं जातं, यावरून त्यांच्यात मोठा वाद सुरू झाला.+ २५ पण येशू त्यांना म्हणाला: “विदेश्यांचे राजे त्यांच्यावर सत्ता चालवतात आणि त्यांच्यावर अधिकार गाजवणाऱ्यांना जनसेवक* म्हटलं जातं.+ २६ पण तुमच्यामध्ये असं असू नये.+ उलट तुमच्यामध्ये जो श्रेष्ठ आहे त्याने सगळ्यात लहान झालं पाहिजे.+ आणि पुढाकार घेणाऱ्याने इतरांची सेवा केली पाहिजे.
-