अनुवाद ३२:३५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३५ सूड घेणं माझं काम आहे, मी परतफेड करीन,+ठरलेल्या वेळी त्यांचा पाय घसरेल,+त्यांच्या संकटांचा दिवस जवळ आहे,आणि त्यांच्यावर ओढवणारे प्रसंग वेगाने येत आहेत.’ इब्री लोकांना १०:३० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३० कारण “सूड घेणं माझं काम आहे; मी परतफेड करीन,” असं ज्याने म्हटलं त्याला आपण ओळखतो. तसंच, असंही लिहिण्यात आलं आहे: “यहोवा* आपल्या लोकांचा न्याय करेल.”+
३५ सूड घेणं माझं काम आहे, मी परतफेड करीन,+ठरलेल्या वेळी त्यांचा पाय घसरेल,+त्यांच्या संकटांचा दिवस जवळ आहे,आणि त्यांच्यावर ओढवणारे प्रसंग वेगाने येत आहेत.’
३० कारण “सूड घेणं माझं काम आहे; मी परतफेड करीन,” असं ज्याने म्हटलं त्याला आपण ओळखतो. तसंच, असंही लिहिण्यात आलं आहे: “यहोवा* आपल्या लोकांचा न्याय करेल.”+