वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यशया ५३:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ सगळं काही सोसल्यानंतर तो आपल्या कष्टाचं फळ पाहील आणि त्याला समाधान मिळेल.

      माझा नीतिमान सेवक+ आपल्या ज्ञानाने

      अनेकांना नीतिमान ठरायला मदत करेल,+

      आणि तो त्यांच्या पापांचा भार वाहील.+

  • यिर्मया ३१:३४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३४ “यापुढे कोणीही आपल्या शेजाऱ्‍याला किंवा आपल्या भावाला असं म्हणून शिकवणार नाही, की ‘यहोवाची ओळख करून घे!’+ कारण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे जण मला ओळखतील,”+ असं यहोवा म्हणतो. “मी त्यांचे अपराध माफ करीन, आणि त्यांची पापं पुन्हा कधीच लक्षात ठेवणार नाही.”+

  • दानीएल ९:२४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २४ तुझ्या लोकांकरता आणि तुझ्या पवित्र शहराकरता+ ७० आठवडे* ठरवण्यात आले आहेत. अपराधाचा अंत करण्यासाठी, पाप मिटवून टाकण्यासाठी,+ चुकांबद्दल प्रायश्‍चित्त करण्यासाठी,+ नीतिमत्त्व कायमचं प्रस्थापित करण्यासाठी,+ दृष्टान्तावर आणि भविष्यवाणीवर मोहर लावण्यासाठी+ आणि परमपवित्र स्थानाचा अभिषेक करण्यासाठी हा काळ ठरवण्यात आला आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा