गलतीकर ३:२८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २८ तुमच्यात कोणी यहुदी नाही आणि कोणी ग्रीक नाही,+ कोणी दास नाही आणि कोणी स्वतंत्र नाही,+ कोणी पुरुष नाही आणि कोणी स्त्रीही नाही.+ कारण ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असल्यामुळे तुम्ही सगळे एक आहात.+
२८ तुमच्यात कोणी यहुदी नाही आणि कोणी ग्रीक नाही,+ कोणी दास नाही आणि कोणी स्वतंत्र नाही,+ कोणी पुरुष नाही आणि कोणी स्त्रीही नाही.+ कारण ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असल्यामुळे तुम्ही सगळे एक आहात.+