वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय २०:२८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २८ कारण, मनुष्याचा मुलगापण सेवा करून घ्यायला नाही, तर सेवा करायला+ आणि बऱ्‍याच जणांच्या मोबदल्यात आपलं जीवन खंडणी म्हणून द्यायला आलाय.”+

  • १ तीमथ्य २:५, ६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५ कारण, एकच देव+ आहे. तसंच, देवामध्ये आणि मानवांमध्ये+ एकच मध्यस्थ+ आहे, म्हणजे एक मानव, अर्थात ख्रिस्त येशू.+ ६ त्याने सर्वांच्या* मोबदल्यात योग्य अशी खंडणी देण्यासाठी स्वतःला अर्पण केलं.+ या गोष्टीबद्दल ठरवलेली वेळ आल्यावर साक्ष दिली जाईल.

  • १ पेत्र २:२४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २४ त्याने वधस्तंभावर*+ तुमची-आमची पापं स्वतःच्या शरीरावर घेतली.+ हे यासाठी, की आपली पापांपासून सुटका व्हावी आणि आपण नीतिमत्त्वासाठी जगावं. आणि “त्याच्या जखमांनी तुम्हाला आरोग्य मिळालं.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा