वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ८९:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ नीतिमत्त्व आणि न्याय तुझ्या राजासनाचा पाया आहेत;+

      एकनिष्ठ प्रेम आणि विश्‍वासूपणा तुझ्यापुढे उभे राहतात.+

  • १ करिंथकर १:३०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३० पण तुम्ही देवामुळेच ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात आहात. ख्रिस्ताने देवाची बुद्धी, तसंच त्याचं नीतिमत्त्व+ आपल्याला प्रकट केलं आणि आपल्याला पवित्र करून+ खंडणीद्वारे मुक्‍त केलं.+

  • १ योहान १:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ पण जर आपण आपली पापं कबूल केली तर तो आपल्याला क्षमा करेल आणि सर्व अनीतीपासून शुद्ध करेल,+ कारण तो विश्‍वासू आणि नीतिमान आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा