१८ मी जर एखाद्या दुष्ट माणसाला म्हणालो, ‘तू नक्की मरशील,’ आणि तू जर त्याला ताकीद दिली नाहीस, किंवा त्याने त्याचा वाईट मार्ग सोडून आपला जीव वाचवावा, म्हणून तू जर त्याच्याशी बोलला नाहीस,+ तर तो त्याच्या वाईट कामांमुळे तर मरेलच,+ पण त्याच्या रक्ताचा हिशोब मी तुझ्याकडून घेईन.+