-
योहान ४:२५पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२५ ती स्त्री त्याला म्हणाली: “मसीहा, म्हणजे ज्याला ख्रिस्त म्हणतात, तो येणार आहे हे मला माहीत आहे. तो येईल तेव्हा तो आमच्यासाठी सगळ्या गोष्टी उघडपणे घोषित करेल.”
-