गणना २५:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २५ इस्राएली लोक शिट्टिम+ इथे राहत होते, तेव्हा ते मवाबच्या मुलींसोबत व्यभिचार* करू लागले.+ गणना २५:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ या पीडेमुळे एकूण २४,००० लोक मेले.+