-
अनुवाद ३२:१७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१७ ते देवाला नाही, तर दुष्ट स्वर्गदूतांना बलिदानं देत होते,+
त्यांना ज्यांची ओळख नव्हती अशा देवांना,
अलीकडेच आलेल्या नवीन देवांना,
तुमच्या वाडवडिलांनाही माहीत नसलेल्या देवांना ते बलिदानं देत होते.
-