यहेज्केल ४१:२२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २२ लाकडी वेदीसारखं काहीतरी होतं.+ त्याची उंची तीन हात आणि लांबी दोन हात होती. त्याला चार कोपरे होते, आणि त्याचा खालचा भाग आणि त्याचे बाजूचे भाग लाकडी होते. मग तो माणूस मला म्हणाला: “हे यहोवासमोर असलेलं मेज आहे.”+ मलाखी १:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ “पण तुम्ही त्याचा* अनादर करत आहात,+ कारण तुम्ही म्हणता, ‘यहोवाचं मेज दूषित आहे आणि त्यावर ठेवलेली अर्पणं तुच्छ आहेत.’+
२२ लाकडी वेदीसारखं काहीतरी होतं.+ त्याची उंची तीन हात आणि लांबी दोन हात होती. त्याला चार कोपरे होते, आणि त्याचा खालचा भाग आणि त्याचे बाजूचे भाग लाकडी होते. मग तो माणूस मला म्हणाला: “हे यहोवासमोर असलेलं मेज आहे.”+
१२ “पण तुम्ही त्याचा* अनादर करत आहात,+ कारण तुम्ही म्हणता, ‘यहोवाचं मेज दूषित आहे आणि त्यावर ठेवलेली अर्पणं तुच्छ आहेत.’+