रोमकर १४:१९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ तर मग, शांतीसाठी+ आणि एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी+ आपण होईल तितका प्रयत्न करू या. रोमकर १५:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ तर आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याला मजबूत करण्यासाठी, त्याचं भलं करून त्याच्या सुखाचा विचार केला पाहिजे.+
२ तर आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याला मजबूत करण्यासाठी, त्याचं भलं करून त्याच्या सुखाचा विचार केला पाहिजे.+