रोमकर १५:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ तर आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याला मजबूत करण्यासाठी, त्याचं भलं करून त्याच्या सुखाचा विचार केला पाहिजे.+ फिलिप्पैकर २:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ फक्त स्वतःच्याच फायद्याचा विचार करू नका,+ तर इतरांच्या फायद्याचाही विचार करा.+
२ तर आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याला मजबूत करण्यासाठी, त्याचं भलं करून त्याच्या सुखाचा विचार केला पाहिजे.+