-
१ करिंथकर १४:२६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२६ तर मग बांधवांनो, आपण काय करावं? तुम्ही एकत्र येता तेव्हा कोणाला एखादं स्तोत्र गायचं असतं, कोणाला शिक्षण द्यायचं असतं, कोणाला देवाने प्रकट केलेल्या गोष्टी सांगायच्या असतात, कोणाला इतर भाषेत बोलायचं असतं, तर आणखी कोणाला भाषांतर करायचं असतं.+ पण, सर्व गोष्टी एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी होऊ द्या.
-