प्रेषितांची कार्यं ५:१६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६ तसंच, यरुशलेमच्या आसपासच्या शहरांतूनही मोठ्या संख्येने लोक आजारी माणसांना आणि दुष्ट स्वर्गदूतांनी* पछाडलेल्यांना आणायचे आणि ते सगळे बरे व्हायचे.
१६ तसंच, यरुशलेमच्या आसपासच्या शहरांतूनही मोठ्या संख्येने लोक आजारी माणसांना आणि दुष्ट स्वर्गदूतांनी* पछाडलेल्यांना आणायचे आणि ते सगळे बरे व्हायचे.