प्रेषितांची कार्यं २:६, ७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ त्यामुळे, हा आवाज ऐकू आला तेव्हा तिथे लोकांची गर्दी जमली आणि ते सगळे गोंधळून गेले. कारण प्रत्येक जण शिष्यांना आपल्या भाषेत बोलताना ऐकत होता. ७ यामुळे त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले: “हे सगळे बोलणारे गालीलचेच+ आहेत ना?
६ त्यामुळे, हा आवाज ऐकू आला तेव्हा तिथे लोकांची गर्दी जमली आणि ते सगळे गोंधळून गेले. कारण प्रत्येक जण शिष्यांना आपल्या भाषेत बोलताना ऐकत होता. ७ यामुळे त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले: “हे सगळे बोलणारे गालीलचेच+ आहेत ना?