निर्गम १६:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ ते ओमरच्या* मापाने मोजून पाहायचे, तेव्हा ज्याने जास्त गोळा केलं त्याच्याजवळ जास्त उरत नव्हतं, आणि ज्याने कमी गोळा केलं त्याला कमी पडत नव्हतं.+ प्रत्येक जण त्याला खाता येईल त्याप्रमाणे गोळा करायचा.
१८ ते ओमरच्या* मापाने मोजून पाहायचे, तेव्हा ज्याने जास्त गोळा केलं त्याच्याजवळ जास्त उरत नव्हतं, आणि ज्याने कमी गोळा केलं त्याला कमी पडत नव्हतं.+ प्रत्येक जण त्याला खाता येईल त्याप्रमाणे गोळा करायचा.