नीतिवचनं १:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ माझ्या मुला, तुझ्या वडिलांनी दिलेलं शिक्षण लक्ष देऊन ऐक,+आणि तुझ्या आईची शिकवण* सोडू नकोस.+ नीतिवचनं ६:२० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २० माझ्या मुला, तू आपल्या वडिलांची आज्ञा पाळआणि आपल्या आईची शिकवण* सोडू नकोस.+ कलस्सैकर ३:२० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २० मुलांनो, सगळ्या बाबतींत आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहा,+ कारण यामुळे प्रभूला आनंद होतो.