कलस्सैकर ३:२१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २१ वडिलांनो, आपल्या मुलांना वैताग आणू नका,*+ नाहीतर ती खचून जातील.*