१ तीमथ्य ६:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ जे दास* आहेत त्यांनी आपल्या मालकांचा मनापासून आदर करावा,+ म्हणजे देवाच्या नावाची आणि त्याच्या शिकवणीची कधीच बदनामी होणार नाही.+ १ पेत्र २:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ सेवकांनी योग्य भीती बाळगून आपल्या मालकांच्या अधीन राहावं.+ जे चांगले आणि समजूतदार आहेत फक्त त्यांच्याच नाही, तर ज्यांना संतुष्ट करणं कठीण असतं अशांच्याही त्यांनी अधीन राहावं.
६ जे दास* आहेत त्यांनी आपल्या मालकांचा मनापासून आदर करावा,+ म्हणजे देवाच्या नावाची आणि त्याच्या शिकवणीची कधीच बदनामी होणार नाही.+
१८ सेवकांनी योग्य भीती बाळगून आपल्या मालकांच्या अधीन राहावं.+ जे चांगले आणि समजूतदार आहेत फक्त त्यांच्याच नाही, तर ज्यांना संतुष्ट करणं कठीण असतं अशांच्याही त्यांनी अधीन राहावं.