नीतिवचनं ४:२३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ ज्या गोष्टींचं तू रक्षण करतोस, त्या सर्वांपेक्षा आपल्या हृदयाचं रक्षण कर,+कारण त्यातूनच जीवनाचे झरे फुटतात. यशया ५९:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ मग त्याने नीतिमत्त्वाचं चिलखत घातलं,आपल्या डोक्यावर तारणाचा* टोप घातला.+ त्याने सूड उगवण्याचे कपडे घातले,+आणि अंगावर आवेशाचा झगा* चढवला.
२३ ज्या गोष्टींचं तू रक्षण करतोस, त्या सर्वांपेक्षा आपल्या हृदयाचं रक्षण कर,+कारण त्यातूनच जीवनाचे झरे फुटतात.
१७ मग त्याने नीतिमत्त्वाचं चिलखत घातलं,आपल्या डोक्यावर तारणाचा* टोप घातला.+ त्याने सूड उगवण्याचे कपडे घातले,+आणि अंगावर आवेशाचा झगा* चढवला.