यशया ५२:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ पाहा! जो आनंदाचा संदेश घेऊन येतोय,+आणि शांतीची घोषणा करतोय;+जो चांगल्या गोष्टींविषयीचा आनंदाचा संदेश घेऊन येतोय,जो तारणाची घोषणा करतोय,आणि “तुझा देव राजा बनलाय!”+ असं जो सीयोनला म्हणतोय,त्याचे पाय डोंगरावरून येताना किती सुंदर दिसत आहेत! रोमकर १०:१५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ आणि जर त्यांना पाठवण्यात आलं नाही, तर ते प्रचार कसा करतील?+ जसं की लिहिण्यात आलं आहे: “चांगल्या गोष्टींबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करणाऱ्यांचे पाय किती सुंदर आहेत!”+
७ पाहा! जो आनंदाचा संदेश घेऊन येतोय,+आणि शांतीची घोषणा करतोय;+जो चांगल्या गोष्टींविषयीचा आनंदाचा संदेश घेऊन येतोय,जो तारणाची घोषणा करतोय,आणि “तुझा देव राजा बनलाय!”+ असं जो सीयोनला म्हणतोय,त्याचे पाय डोंगरावरून येताना किती सुंदर दिसत आहेत!
१५ आणि जर त्यांना पाठवण्यात आलं नाही, तर ते प्रचार कसा करतील?+ जसं की लिहिण्यात आलं आहे: “चांगल्या गोष्टींबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करणाऱ्यांचे पाय किती सुंदर आहेत!”+