१ पेत्र ५:८, ९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ सावध राहा, जागे राहा!+ तुमचा शत्रू, सैतान* हा एखाद्या गर्जणाऱ्या सिंहासारखा, कोणाला गिळावं हे शोधत फिरतो.+ ९ पण तुम्ही विश्वासात दृढ राहून त्याचा विरोध करा,+ कारण तुम्हाला माहीत आहे, की संपूर्ण जगातले तुमचे बांधव* अशाच प्रकारची दुःखं सोसत आहेत.+
८ सावध राहा, जागे राहा!+ तुमचा शत्रू, सैतान* हा एखाद्या गर्जणाऱ्या सिंहासारखा, कोणाला गिळावं हे शोधत फिरतो.+ ९ पण तुम्ही विश्वासात दृढ राहून त्याचा विरोध करा,+ कारण तुम्हाला माहीत आहे, की संपूर्ण जगातले तुमचे बांधव* अशाच प्रकारची दुःखं सोसत आहेत.+