१२ कारण देवाचं वचन जिवंत आणि प्रभावशाली आहे.+ ते कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा जास्त धारदार आहे.+ ते माणसाचं बाहेरचं रूप आणि त्याचं आतलं व्यक्तिमत्त्व यांमधला फरक उघड करतं. तसंच ते सांधे आणि मज्जा यांना आरपार छेदून जातं, आणि हृदयातले विचार आणि हेतू यांची पारख करू शकतं.