४ खरोखर, ख्रिस्त दुर्बल स्थितीत असताना त्याला वधस्तंभावर मृत्युदंड देण्यात आला असला, तरी देवाच्या सामर्थ्याने तो जिवंत आहे.+ त्याच्याप्रमाणेच आम्हीसुद्धा दुर्बल स्थितीत असलो, तरी तुमच्यावर कार्य करणाऱ्या देवाच्या सामर्थ्याने+ आम्ही त्याच्यासोबत जिवंत असू.+