२ तीमथ्य ४:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ पण तुखिकला+ मी इफिसला पाठवून दिलं आहे. तीत ३:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ मी अर्तमा आणि तुखिक+ यांना तुझ्याकडे पाठवीन, तेव्हा माझ्याकडे निकपलिसला यायचा होईल तितका प्रयत्न कर. कारण तिथेच हिवाळा घालवण्याचा माझा विचार आहे.
१२ मी अर्तमा आणि तुखिक+ यांना तुझ्याकडे पाठवीन, तेव्हा माझ्याकडे निकपलिसला यायचा होईल तितका प्रयत्न कर. कारण तिथेच हिवाळा घालवण्याचा माझा विचार आहे.