कलस्सैकर ४:७, ८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ माझा प्रिय भाऊ आणि प्रभूमध्ये असलेला विश्वासू सेवक आणि माझा सोबतीचा दास, तुखिक+ तुम्हाला माझ्याबद्दल सगळी माहिती देईल. ८ त्याने तुम्हाला आमची खुशाली कळवावी आणि तुमच्या मनाला दिलासा द्यावा, म्हणून मी त्याला तुमच्याकडे पाठवत आहे.
७ माझा प्रिय भाऊ आणि प्रभूमध्ये असलेला विश्वासू सेवक आणि माझा सोबतीचा दास, तुखिक+ तुम्हाला माझ्याबद्दल सगळी माहिती देईल. ८ त्याने तुम्हाला आमची खुशाली कळवावी आणि तुमच्या मनाला दिलासा द्यावा, म्हणून मी त्याला तुमच्याकडे पाठवत आहे.